नागपूर महानगरपालिका [NMC] येथे तांत्रिक सल्लागार पदांची ०१ जागा

Updated On : 12 November, 2019 | MahaNMK.com

icon

नागपूर महानगरपालिका [Nagpur Mahanagarpalika] येथे तांत्रिक अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


तांत्रिक सल्लागार (Technical Advisor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :०१) महाराष्ट्र शासकीय सेवेतील, नागपूर महानगरपालिकेतील किंवा इतर शासकीय सेवेतील सेवानिवृत्त उप अभियंता (स्थापत्य) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.  ०२) कार्यालयास सादर होणाऱ्या प्रस्तावाची तांत्रिीक तपासणी. सी. एस. आर. अद्ययावत करणे. शासकीय रस्ते अनुदाना अंतर्गत कामे तसेच विधानसभा क्षेत्राांतर्गतील शासकीय अनुदानातील व जिल्हा नियोजन समितीव्दारे सूचविण्यात आलेली कामे, आमदार स्थानिक निधी विकास कार्यक्रमांतर्गत कामे इत्यादी कामांचा किमान ०३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव ०३) सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. ०४) सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरूध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

वयाची अट : ६५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अति. आयुक्त (III), सिव्हील लाईन्स, म. न. पा. नागपूर यांचे कार्यालय.

Official Site : www.nmcnagpur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१