राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था [NIT] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १२ जागा

Date : 25 February, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था [National Institute of Technology] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी ०२)संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी ०२)संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव. 

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०५ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी ०२)संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ६० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, National Institute of Technology Delhi Sector A-7, Institutional Area, Narela, Delhi-110040

Official Site : www.nitgoa.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.