राष्ट्रीय विज्ञान आणि संशोधन संस्था भुवनेशवर येथे संशोधन सहयोगी पदाच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ईमेल द्वारे अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक २६ मार्च २०१९ रोजी आहे आणि मुलाखत दिनांक २७ मार्च २०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन सहयोगी: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १)उच्य ऊर्जा भौतिकशाश्त्र (हाय एनर्जी फिजिक्स) मध्ये पीएचडी २) हॅड्रॉन कोलाइडर प्रयोगांमध्ये (टेव्हट्रॉन, एलएचसी) अनुभव
वयाची अट: ३५ वर्ष [SC/ST/ OBC/ PWD - शासन नियमांनुसार सूट]
शुल्क : नाही
वेतनमान (Pay Scale) : ४९,०००/- रुपये + HRA
नोकरी ठिकाण : खुर्दा (ओडिसा)
मुलाखतीचे ठिकाण : School of Physical Sciences, NISER
ईमेल: [email protected]
Official Site: www.niser.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune People’s Co-Op Bank Bharti 2025] पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२५
[ICT] केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[TISS Bharti 2025] टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे विविध पदांची भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 3265 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 3265
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[DRDO CEPTAM Bharti 2025] संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 764
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.