![]()
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च [National Institute of Pharmaceutical Education & Research Hyderabad] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कुलसचिव (Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ५५% गुण. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
वित्त व लेखा अधिकारी (Finance & Accounts Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून वाणिज्य / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
प्रणाली अभियंता (System Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून संगणक अभियांत्रिकी किंवा संगणकात पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
अतिथीगृह आणि वसतिगृह पर्यवेक्षक (Guest House & Hostel supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
संचालक सचिव (Secretary to Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री. किमान गती ४० डब्ल्यूपीएम इंग्रजीमध्ये टायपिंग. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
वैज्ञानिक / तांत्रिक पर्यवेक्षक श्रेणी - II (Scientist / Technical Supervisor Grade - II) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्था एम.एस्सी. / एम. फार्म / एम.व्ही.एससी. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये ते १०००/- रुपये [SC/ST/PWD/ माजी सैनिक/ महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : हैद्राबाद (तेलंगणा)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : I/c Registrar, National Institute of Pharmaceutical Education and Research (NIPER), Adjacent to I.D.P.L Factory, Balanagar, Hyderabad - 500 037, Telangana State, India
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.niperahm.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2026
एकूण जागा : 47
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.