![]()
राष्ट्रीय संस्था अपंग व्यक्ती सशक्तीकरण [National Institute for the Empowerment of Persons with Disabilities] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राचार्य (Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर पदवी सह एम.एड, विशेष शिक्षण. ०२) किमान १० वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षे
एलडीसी / टंकलेखक (LDC/Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक ०२) इंग्रजी मध्ये टाइपिंग वेग ३० डब्ल्यू.पी.एम.
वयाची अट : १८ वर्षे ते २१ वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आरसीआय सह मान्यताप्राप्त संस्था पासून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी सह एम.एड. किंवा एमसीआय मान्यता प्राप्त संस्था मधून पीजी / डिप्लोमा असलेले एमबीबीएस किंवा एम.फील. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
कार्यशाळा पर्यवेक्षक-सह-स्टोअर कीपर (Workshop Supervisor-cum-Store Keeper) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा / पीजी सह पदवी साहित्य व्यवस्थापन पदविका. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर / सीए. ०२) संगणकाचे ज्ञान. ०३) किमान ०५ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे
सूचना - वयाची अट : [SC/ST/ OBC /PH/ माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PH/महिला - शुल्क नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, NIEPID, Manovikas nagar, Secunderabad 500 009.
Official Site : www.niepid.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.