राष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] मार्फत विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ प्रणाली विश्लेषक (Senior System Analyst) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स रिसर्च / फिजिक्स किंवा इकॉनॉमिक्स / कॉमर्स मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी / संगणक विज्ञान पदवी किंवा समकक्ष. ०२) अनुभव आवश्यक.
नेटवर्क प्रशासक (Network Administrator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स / प्रतिनियुक्ती / संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य पदवी किंवा अभियांत्रिकी / संगणक विज्ञान विषयात पदवी. ०२) अनुभव आवश्यक.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७८,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The DIG(Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
Official Site : www.nia.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.