![]()
राष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] मार्फत विविध पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
निरीक्षक (Inspector) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री. ०२) केंद्र शासनाचे अधिकारी मूलभूत संवर्ग किंवा विभाग शासकीय किंवा राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेशांमध्ये नियमितपणे तत्सम पदे असलेले. ०३) किमान ०२ वर्षे अनुभव.
उपनिरीक्षक (Sub Inspector) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री. ०२) केंद्र शासनाचे अधिकारी मूलभूत संवर्ग किंवा विभाग शासकीय किंवा राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेशांमध्ये नियमितपणे तत्सम पदे असलेले. ०३) किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : १५ डिसेंबर २०१९ रोजी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, रायपूर, गुवाहाटी, कोचीन / कोची / एर्नाकुलम, लखनऊ, मुंबई, हैदराबाद, सिकंदराबाद, जम्मू.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : National Investigation Agency Ministry Of Home Affairs, Government Of India Opposite Cgo Complex Lodhi Road New Delhi.
Official Site : www.nia.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[CDAC Bharti 2026] प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[Assam Rifle Bharti] आसाम राइफल्स भरती 2026
एकूण जागा : 95
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.