![]()
राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [National Health Systems Resource Center] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Advisor-Community Processes/ Comprehensive Primary Healthcare)
शैक्षणिक पात्रता : ०१) औषध आणि सार्वजनिक आरोग्य मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा उच्च पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ६० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : [email protected]
सल्लागार (Advisor-Healthcare Technology)
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान/ औषध/ सार्वजनिक आरोग्य/ बायोमेडिकल अभियांत्रिकी/ व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा उच्च पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ६० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : [email protected]
प्राचार्य प्रशासकीय कार्यालय (Principal Administrative Officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी सह प्राथमिकता वैद्यकीय पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ५८ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : [email protected]
सल्लागार (Consultant-Healthcare Technology)
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ जीवशास्त्र/ मेडिसीन/ क्लिनिकल रिसर्च मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : [email protected]
सल्लागार (Consultant-Community Processes/ Comprehensive Primary Healthcare)
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस./ बी.डी.एस./ आयुष पदवी सह पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य/ साथीचा रोग/ आय.टी./ कम्युनिकेशन्स मधील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : [email protected]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.nhsrcindia.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.