राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Health Society Satara] जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०१ एप्रिल २०२० ते ०४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:०० ते ०१:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
भूलतज्ञ (Anaesthetist)
शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी
ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ञ (OBGY Gynecologist)
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. स्त्रीरोगशास्त्र/ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी
बालरोग तज्ञ (Pediatrician)
शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी
फिजिशियन (Physician)
शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी
वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस (Medical Officer - MBBS)
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी
स्टाफ नर्स (Staff Nurse)
शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक
वयाची अट : ७० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा अधिकारी आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद् सतारा.
Official Site : www.zpsatara.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.