![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society] सांगली येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विशेषज्ञ (स्त्रीरोग तज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ञ) (किमान एमबीबीएस) एमबीबीएस ग्रॅज्युएट नसल्यास. ०२) अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
वयाची अट : ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त सेवा यांचे कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, मंगळधाम इमारत, मोदक हॉस्पिटलसमोर, सांगली.
Official Site : www.smkc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[North Western Railway Bharti] उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2008 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2008
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1200+ जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1250
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Income Tax Department Delhi Sports Quota Bharti 2026] आयकर विभाग, दिल्ली भरती 2026
एकूण जागा : 119
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.