राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Sangli] सांगली येथे विविध पदांच्या ४२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २२ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
भिषक (Physician) | एमडी मेडिसीन | २२ |
भुलतज्ञ (Anesthetist) | एमडी /डिप्लोमा | २७ |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) | एमबीबीएस | २०९ |
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) | बीएएमएस/ बीयुएमएस | ४० |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | जीएनएम कोर्स पास/ बी.एस्सी. (एएनएम) | १०० |
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) | ०१) ईसीजी तंत्रज्ञ ०२) ०१ वर्षे अनुभव. | २२ |
वयाची अट : ४३/५० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली.
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
सांगली जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा
Official Site : www.sangli.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.