icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] अलिबाग-रायगड येथे विविध पदांच्या ६५ जागा

Updated On : 29 May, 2020 | MahaNMK.com



NHM Raigad Recruitment 2020, National Health Mission (NHM) Raigad Here is the list of 65 vacancies/posts available for NHM Raigad Recruitment. Last Date is 4th June 2020, Official Website is www.hingoli.nic.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
प्रसूतिशास्त्रज्ञ/ स्त्रीरोग तज्ञ (Obstetricians / Gynaecologists)

डी.जी.ओ./एमड (Gynaecologists)

०१

वैद्यकीय अधिकारी (UG) आयुष (Medical Officer (UG) Ayush)

युजी आयुष (फक्त बीएएमएस) ०३

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer RBSK (UG) - Male)

बीएएमएस १५

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer RBSK (UG) - Female)

बीएएमएस ०८

फार्मासिस्ट (Pharmacist)

डी. फार्म/ बी फार्म

१५

मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक (MTS - Malaria Technical Supervisor)

जैविक प्रवाहासह पदवीधर

०४

टीबी सुपरवायझर (TB Supervisor)

डीएमएलटी

०५

समुपदेशक (Counselor)

एमएसडब्ल्यू

०१

ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर (Block Community Mobilizer)

कोणत्याही शाखेतील पदवीसह टंकलेखन मराठी-३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी-४० शब्द प्रति मिनिट,  MSCIT

०५

कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator)

एमएसडब्ल्यू किंवा एमए सोशल विज्ञान मध्ये  ०२

पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff)

१२ वी +पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र 

०६

कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant)

कोणत्याही शाखेतील पदवीसह टंकलेखन मराठी-३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी-४० शब्द प्रति मिनिट,  MSCIT

०३

सूचना - वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०७ वर्षे सूट, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - ६५ वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अलिबाग-रायगड (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

अलिबाग-रायगड जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.zpraigad.maharashtra.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 June, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :