राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २२ जागा

Updated On : 6 November, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Raigad Recruitments 2020: National Health Mission Raigad has new 22 vacancies for the post of Medical Officer. The Last Date To Apply Is 23rd November 2020 and the official website is www.raigad.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Raigad] रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer RBSK - Male) बी.ए.एम.एस. पदवी १२
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer RBSK - Female) बी.ए.एम.एस. पदवी १०

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग, जि.रायगड.

Official Site : www.raigad.gov.in

 

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१