राष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या ३३ जागा

Date : 3 June, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य मिशन [National Health Mission, Zilla Parishad Pune] जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical officer)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस., डी.सी.एच. / एम.डी. (बालरोग) असल्यास प्राधान्य.

स्टाफ नर्स (Staff Nurse)

शैक्षणिक पात्रता : बीएससी (नर्सिंग) / जी.एन.एम. कोर्स मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या असावा.

प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर (Project Co-Ordinator)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस., एम.डी./डी.एन.बी. (पेडियाट्रिक्स)

असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर (Assistant Nursing Co-ordinator)

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग /जी.एन.एम. कोर्स मान्यताप्राप्त शिक्षण असावा.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालय, आरोग्य विभाग ४था मजला, जिल्हा परिषद, पुणे.

Official Site : www.nhm.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.