राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] पालघर येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (पुरुष / स्त्री) : ०७ जागा
औषध निर्माता : ०५ जागा
मानसोपचार तज्ञ : ०१ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०१ जागा
भिषक : ०३ जागा
बालरोगतज्ञ : ०८ जागा
भुलतज्ञ : ०४ जागा
स्त्रीरोग तज्ञ : ०४ जागा
समुपदेशक व समन्वयक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS/ BAMS/ D. Pharma / B.Sc DMLT/ MD/ M.S./ BUMS
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय, पालघर.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.