राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागा

Updated On : 16 April, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


भिषक (Physician) : ६९ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन/डिएनबी

भूलतज्ञ (Anesthetists) : ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी भुलतज्ञ/डिए/डिएनबी

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ३३९ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस

आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ४५२ जागा 

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/ बीयुएमएस

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) : १४१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.

स्टाफ नर्स (Staff Nurse) : २४५५ जागा 

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) : ४३ जागा 

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : १५२ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी

फार्मासिस्ट (Pharmacist) : १८३ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी फार्म

स्टोअर अधिकारी (Store Officer) : १४३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.

डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १८१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी

वॉर्ड बॉय (Ward Boy) : ९३९ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वेतनमान (Pay Scale) : ४००/- रुपये (प्रति दिवस)

वयाची अट : १९ एप्रिल २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त अधिकारी - ६५/७० वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा )

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

 

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१