राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [NUHM] नागपूर येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 14 February, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणतेही पदवीधारक किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील Sanitary inspector's Course ०२) MS-CIT ०३) दुचाकी वाहन पर्वाना असणे अनिवार्य. ०४) अनुभव असल्यास प्राधान्य.

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म + डी. फार्म, मान्यताप्राप्त विद्यापीठ a Maharashtra State Pharmacy Council नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका, नागपूर - ०१.

Official Site : www.nmcnagpur.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.