राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [NHM] महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या १२९ जागा

Date : 16 December, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Recruitment 2020, National Health Mission (NHM) Here is the list of 129 vacancies/posts available for NHM Recruitment. The last Date is 27th December 2020, Official Website is www.arogya.maharashtra.gov.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [National Health Mission] महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या १२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मायक्रोबायोलॉजिस्ट, सल्लागार, SPM, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सल्लागार, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी / एमडी/कोणतीही वैद्यकीय पदवी/एमबीबीएस / एमएससी / बीई / एमपीएच / एमएचए / एमबीए / बी. फार्म/कोणतीही पदव्युत्तर पदवी/पदवीधर/१२ वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.