राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] लातूर येथे विविध पदांच्या ८० जागा

Date : 2 December, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखापाल (Accountant)

एएनएम (ANM)

अधिपरिचारिका (Supervisor)

एलएचव्ही (LHV)

एसटीएस (STS)

स्त्री रोग तज्ञ (Gynecologist)

बालरोगतज्ञ (Pediatrician)

भूलतज्ञ (delinquent, Surgeon)

शल्य चिकित्सक 

भिषक (Deacon)

त्वचारोग तज्ञ

जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health officer)

औषध निर्माता (Pharmacist)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

दंत आरोग्य सहाय्यक (Dental Health Assistant)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पाहा

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [उमेदवारांना डिमांड ड्राफ्ट काढावा - जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, लातूर]

अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी व नगर परिषद कडील पदाकरिता : “राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर ”

अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हा शल्य चिकित्सक कडील पदाकरिता– “जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर”

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.