राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Hingoli] हिंगोली येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमसीआय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक एमबीबीएस (नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक) विशेष तज्ञ / बालरोग तज्ञ / स्त्री रोग तज्ञ
वयाची अट : ४५ वर्षे [निवृत्त कर्मचाऱ्यास ६२ वर्षापर्यंत]
अधिपरिचारिका जीएनएम (GNM) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : GNM / B.SC. नर्सिंग पास, महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र व सन २०१९ पर्यँतचे MNC नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : ३८ वर्षे
एएनएम (ANM) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १८ महिन्याचे ए.एन.एम. प्रशिक्षण कोर्स पूर्ण असणे आवश्यक महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र व सन २०१९ पर्यँतचे MNC नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : ३८ वर्षे
एलएचव्ही (LHV) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : GNM / B.SC नर्सिंग पास, महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र व सन २०१९ पर्यँतचे MNC नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : ३८ वर्षे
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डी.फार्मसी /बी. फार्मसी नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : ३८ वर्षे
शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ८६४०/- रुपये ते ४५०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हिंगोली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र न, पा. हिंगोली , वसमत, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली.
Official Site : www.hingoli.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.