राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत प्रत्येक बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विशेषज्ञ -हृदयरोग / सामान्य चिकित्सा (Specialist)
शैक्षणिक पात्रता : MBBS with Post Graduate Degree (MD in Medicine From Institution recognized by Medical Council of India
वयाची अट : ५० वर्षे [सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी - ६५ वर्षे]
वैद्यकीय अधिकारी - डॉक्टर (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता : MBBS or equivalent degree Post Graduate Degree in Clinical Subjects or Public health will be preferred
वयाची अट : ४० वर्षे [सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी - ६२ वर्षे]
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
मुलाखतीचे ठिकाण : सिव्हिल सर्जन, जनरल हॉस्पीटल, चंद्रपूर.
Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.