![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Beed] बीड येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी. (आयुर्वेदा). ०२) ०२ वर्षे अनुभव.
अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. सह टॅली प्रमाणपत्र. ०२) ०२ वर्षे अनुभव.
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग परिषद नोंदणी)
एलएचव्ही (LHV) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग परिषद नोंदणी)
समाजसेवक (Social Worker) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएसडब्ल्यू
सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी किंवा गणित शाखेतील पदवी. ०२) MS-CIT. ०३) ०२ वर्षे अनुभव.
ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर (Block Comm unity Mobiliser) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट. ०३) MS-CIT. ०४) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड.
Official Site : www.beed.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.