राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [National Health Mission] अमरावती येथे विविध पदांच्या ९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १५ फेब्रुवारी ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी परीयेंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ANM (RCH): ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ANM कोर्स उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : १५ फेब्रुवारी २०१८ रोजी
औषध निर्माता: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : D.Pharm/B.Pharm/M.Pharm
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
औषध निर्माता (IPHS): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : D.Pharm/B.Pharm/M.Pharm
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc ०२) DMLT ०३) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
रक्तपेढी तंत्रज्ञ: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc ०२) DMLT ०३) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
रक्तसाठा तंत्रज्ञ: ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc ०२) DMLT ०३) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (IPHS): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc ०२) DMLT ०३) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १६ फेब्रुवारी २०१८ रोजी
PMW (NLEP): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उत्तीर्ण व चार महिन्याचे निम वैद्यकीय कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण किंवा MSW/BSC व ०३ वर्षे अनुभव ०२) MSCIT
मुलाखत दिनांक : १७ फेब्रुवारी २०१८ रोजी
पुनर्वसन कर्मचारी : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.P.T ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १७ फेब्रुवारी २०१८ रोजी
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी/सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स ०२) MS-CIT ०३) दुचाकी वाहन परवाना
मुलाखत दिनांक : १७ फेब्रुवारी २०१८ रोजी
जिल्हा कार्यक्रम समन्वयक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : १७ फेब्रुवारी २०१८ रोजी
वैद्यकीय अधिकारी ( पुरुष) (RBSK): ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : BAMS/MBBS
मुलाखत दिनांक : १९ फेब्रुवारी २०१८ रोजी
वैद्यकीय अधिकारी (महिला) (RBSK): ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : BAMS/MBBS
मुलाखत दिनांक : १९ फेब्रुवारी २०१८ रोजी
वैद्यकीय अधिकारी (हिमॅटोलॉजी): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
मुलाखत दिनांक : १९ फेब्रुवारी २०१८ रोजी
वैद्यकीय अधिकारी (NRC): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
मुलाखत दिनांक : १९ फेब्रुवारी २०१८ रोजी
लेखापाल: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) Tally 9.0,MS-CIT ०३) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
मुलाखत दिनांक : २० फेब्रुवारी २०१८ रोजी
कनिष्ठ अभियंता: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : BE (सिव्हिल)/ सिव्हिल डिप्लोमा
मुलाखत दिनांक : २० फेब्रुवारी २०१८ रोजी
नेत्रदान समुपदेशक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSW /MSW ०२) MS-CIT
मुलाखत दिनांक : २१ फेब्रुवारी २०१८ रोजी
कन्सल्टंट मेडिसिन: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS ,MD ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ५० वर्षांपर्यंत
मुलाखत दिनांक : २१ फेब्रुवारी २०१८ रोजी
ऑडिओलॉजिस्ट: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.ASLP
मुलाखत दिनांक : २१ फेब्रुवारी २०१८ रोजी
इन्स्ट्रक्टर फॉर हेअरिंग इम्पिरिड चिल्ड्रेन: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी डिप्लोमा
मुलाखत दिनांक : २१ फेब्रुवारी २०१८ रोजी
आहारतज्ञ तथा समुपदेशक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MSc /Bsc
मुलाखत दिनांक : २२ फेब्रुवारी २०१८ रोजी
सांख्यिकी अन्वेषक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc (सांख्यिकी/गणित) B.Com (सांख्यिकी) ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT
मुलाखत दिनांक : २२ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (IPHS): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २३ फेब्रुवारी २०१८ रोजी
मनोविकृती परिचारिका: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : DPN/ MSC /BSC
मुलाखत दिनांक : २३ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (NPCDCS): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २३ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (NRC): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २३ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (RCH): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (SNCU): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
स्टाफ नर्स (NBSU): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc (नर्सिंग) किंवा GNM कोर्स ०२) ०१ वर्ष अनुभव
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
मसाजिस्ट/परिचर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
तालुका कार्यक्रम व्यवस्थापक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आरोग्य विज्ञान पदवी ०२) MBA किंवा समतुल्य
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
वयाची अट उर्वरित पदांसाठी : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अमरावती
मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.