राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Heath Mission] अमरावती येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ जून २०१८ रोजी सकाळी १०:०० पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - NRC) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.एस.एस.
आहारतज्ञ आणि समुपदेशक (Dietitians and Counselors) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : M.SC./ B.Sc
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Nursing) / GNM
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - Haematology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.एस.एस.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [मागासवर्गीय - ५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अमरावती
नोंदणीचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
Official Site : www.zpamravati.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.