![]()
नेहरू युवा केंद्र [Nehru Youth Center] मध्ये विविध पदांच्या ३३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होणार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक संचालक/ जिल्हा युवा समन्वयक (Assistant Director/ District Youth Coordinator) : १६० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २८ वर्षांपर्यंत.
ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर (Jr Computer Programmer) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : कॉम्पुटर सायंस मास्टर पदवी/ B.E./MCA.
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २८ वर्षांपर्यंत.
वरिष्ठ हिंदी अनुवादक (Sr Hindi Translator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवीसह हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स.
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २८ वर्षांपर्यंत.
सहाय्यक (Assistant) : ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) प्रशासन आणि खात्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव.
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत.
ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष ०२) ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमा.
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत.
स्टेनो ग्रेड-II (Steno Grade-II) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी आणि हिंदी स्टेनोग्राफी १००/८० श.प्र.मि. व इंग्रजी आणि हिंदी टाइपराइटिंग ४०/२५ श.प्र.मि.
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत.
कॉम्पुटर ऑपरेटर (Computer Operator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत.
लेखा लिपिक सह टंकलेखक (Accounts Clerk cum Typist) : ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. पदवी किंवा ०२ वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. ०३) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
निम्नश्रेणी लिपिक (Lower Division Clerk) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपराइटिंग २५ श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत.
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [General/EWS/OBC(महिला) : ३५०/- रुपये, SC/ST/PWD/माजी सैनिक : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Official Site : www.nyks.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.