राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA आणि NA) मध्ये विविध पदांच्या ३९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) - २०८ जागा
नेव्ही (Navy) - ५५ जागा
हवाई दल (Air Force) - ७२ जागा
नवल अकादमी [(१०+०२ कैडेट एंट्री स्कीम)] - ५५ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )
वयाची अट : उमेदवार ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००१ या दरम्यान जन्मलेला असावा.
परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST - परीक्षा शुल्क नाही]
परीक्षा दिनांक : २४ एप्रिल २०१७ रोजी
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[Damodar Valley Corporation Bharti] दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन भरती 2026
एकूण जागा : 108
अंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२६
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.