![]()
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प [National Child Labor Project, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यक्रम व्यवस्थापक (Program Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.डब्ल्यू. किंवा एम.एस.डब्ल्यू. उत्तीर्ण आवश्यक ०२) शासकीय प्रकल्प अथवा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात काम केल्याचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे
व्यावसायिक प्रशिक्षक (Professional Trainer) : २७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आय.टी.आय. प्रमाणपत्र ०२) शासकीय प्रकल्प अथवा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात काम केल्याचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ५० वर्षे
शिक्षक (Teacher) : १३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) शासकीय प्रकल्प अथवा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात काम केल्याचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ५० वर्षे
लिपिक (Clerk) : ६५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी, इंग्रजी टंकलेखन आवश्यक ०३) शासकीय प्रकल्प अथवा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात काम केल्याचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिल्हा औरंगाबाद
Official Site : www.aurangabad.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2026
एकूण जागा : 47
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.