राष्ट्रीय परीक्षा मंडळ [NBE] मध्ये विविध पदांच्या ९० जागा [मुदतवाढ]

Date : 31 July, 2020 | MahaNMK.com

icon

NBE Recruitments 2020: National Board of Examinations has new 90 vacancies for the post of Senior Assistant, Junior Assistant,  Junior Accountant, & Stenographer. Last Date To Apply Is 31st July 2020 7th August 2020 and the official website is www.natboard.edu.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय परीक्षा मंडळ [National Board of Examinations] मध्ये विविध पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२० ०७ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ सहाय्यक/ Senior Assistant पदवीधर १८
कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर संकुलांच्या वापराची प्रवीणता. ५७
कनिष्ठ लेखापाल/ Junior Accountant गणित किंवा सांख्यिकी विषयासह पदवी किंवा वाणिज्य पदवी (बी.कॉम) ०७

स्टेनोग्राफर/ Stenographer

०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) शॉर्टहँड / टायपिंगमध्ये स्टेनोग्राफिक कौशल्य ८०/३० श.प्र.मि. ०८

वयाची अट : ३१ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५००/- रुपये [SC/ST/PWD/OBC-NCL/EWS/महिला - ७५०/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : लेव्हल २ ते लेव्हल ७

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली/ संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : ३१ ऑगस्ट २०२० रोजी

मॉक टेस्ट (Mock Test) : पाहा

Official Site : www.natboard.edu.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.