राज्य आयुष सोसायटी [National Ayush Mission] गोवा येथे विविध पदांच्या १८ जागा

Date : 24 December, 2020 | MahaNMK.com

icon

National Ayush Mission Goa Recruitments 2020: The State AYUSH Society Goa, Directorate of Health Services has new vacancies for the post of  Community Health Officer, Yoga Instructor. Walk-In-Interview On 4th & 5th January 2021 and the official website is www.dhsgoa.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राज्य आयुष सोसायटी [National Ayush Mission] गोवा येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ व ०५ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
सामुदायिक आरोग्य अधिकारी/ Community Health Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदामध्ये पदवी (बीएएमएस) ०२) कोकणीचे ज्ञान ०९
योगा प्रशिक्षक/ Yoga Instructor ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण योगामधील डिप्लोमा /योगातील सर्टिफिकेट कोर्स ०२) कोकणीचे ज्ञान ०९

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : आयुष्य सेल, आरोग्य सेवा संचालनालय, पणजी गोव्याचा कार्यलयात.

Official Site : www.dhsgoa.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.