राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [NUHM] नागपूर येथे विविध पदांच्या जागा

Date : 12 May, 2020 | MahaNMK.com

icon

Nagpur NUHM Recruitment 2020: NHM Nagpur Stands For National Health Mission, Nagpur has invited applications from candidates for Full-Time Medical Officer, and Half Time Medical Officer posts. The mode of application will be Walk-In-Interview. Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission] नागपूर येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी अर्ज मागवण्यात येत असून रिक्त पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव धारक इच्छुक उमेदवारांची प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी १२:०० वाजता थेट मुलाखत आरोग्य विभाग कार्यालय, पाचवा माळा, प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका येथे घेण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) महाराष्ट्र राज्य मेडिकल कॉन्सल मध्ये नोंदणी आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

मानधन : प्रतिमाह ४५,००० /-

वयाची अट : कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहील.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी :  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. / एम.डी. (स्त्रीरोग तज्ज्ञ / डी.जी.ओ.)/  एम.डी.  (बालरोगतज्ज्ञ / डी.सी.एच.) पदवी ०२) महाराष्ट्र राज्य मेडिकल कॉन्सल मध्ये नोंदणी आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

मानधन : प्रतिमाह २८,००० /-

वयाची अट : कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहील.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग कार्यालय, पाचवा माळा, प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका.

Official Site : www.nmcnagpur.gov.in

सूचना: सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सादर पदे आपोआप संपुष्टात येतील.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.