![]()
नागरी उड्डयन संचालनालय [Nagari Uddan Sanchanalaya, Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेचे उच्च उत्तीर्ण प्रमाणपत्र वा तत्सम शैक्षणिक पात्रता ०२) संगणक साक्षर असावा. ०३) लघुलिपीत १०० शब्द प्रति मिनिटची तर टंकलेखनात ३५ शब्द प्रति मिनिटची गती ०२) कोकणीचे ज्ञान.
कनिष्ठ श्रेणी कारकून (Jr Category Clerk) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेचे उच्च उत्तीर्ण प्रमाणपत्र वा तत्सम शैक्षणिक पात्रता ०२) संगणक साक्षर असावा. ०३) कोकणीचे ज्ञान.
वाहन चालक (Driver) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेचे माध्यमिक (एसएससी) उच्च उत्तीर्ण प्रमाणपत्र. ०२) हलके वाहन चालवण्याचा परवाना. ०३) या क्षेत्रातला किमान ०२ वर्षांचा कलंकविरहित ०४) कोकणीचे ज्ञान.
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेचे माध्यमिक (एसएससी) उच्च उत्तीर्ण प्रमाणपत्र. ०२) कोकणीचे ज्ञान.
वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी ४५ वर्षे [सरकारी कर्मचारी - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नगरी उड्डाण संचालनालय, खोली क्र.१९, सचिवालय, पर्वरी, गोवा - ४०३५२१.
सूचना (Notice) : येथे क्लिक करा
Official Site : www.goa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 2
अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६
[Indian Bank Apprentice] इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1500
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[SBI SCO Bharti 2026] भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Supreme Court Junior Court Attendant Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 130
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.