[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१

Date : 13 October, 2021 | MahaNMK.com

icon

NADA Recruitment 2021

NADA's full form is National Anti-Doping Agency, NADA Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.nadaindia.org. This page includes information about the NADA Bharti 2021, NADA Recruitment 2021, NADA 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १३/१०/२१

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी [National Anti-Doping Agency] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: १८ जागा

NADA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यक्रम सहयोगी/ Pogramme Associate ०३
कार्यक्रम सहयोगी/ Pogramme Associate -Legal ०२
कार्यक्रम सहयोगी/ Pogramme Associate -Education ०१
संशोधन सहयोगी/ Research Associate ०५
प्रशासकीय सहकारी/ Administrative Associate ०१
तांत्रिक सहयोगी/ Technical Associate- Coordination ०३
तांत्रिक सहयोगी/ Technical Associate- Dope Testing ०३

Eligibility Criteria For NADA

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/ एम.एससी./ फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/ स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव. ४० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कायद्यातील पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव. ४० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून क्रीडा व्यवस्थापनात मास्टर्स पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव. ४० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/ एम.एससी./ फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/ स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव. ४० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव. ६५ वर्षापर्यंत
प्रथम श्रेणीतील बी.फार्म सह ०३ वर्षे अनुभव किंवा  मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/ एम.एससी./ फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/ स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०१ वर्षे अनुभव. ३५ वर्षापर्यंत
प्रथम श्रेणीतील डीएमएलटी सह ०३ वर्षे अनुभव किंवा नर्सिंग मध्ये पदवी सह ०१ वर्षे अनुभव. ३५ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी, 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director General, National Anti Doping Agency, Hall No. 103-104, First Floor, JLN Stadium, New Delhi-110003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nadaindia.org

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.