मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती [Mumbai Agricultural Produce Market Committee, Mumbai] नवी मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मेडिकल ऑफिसर (Medical officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस / तत्सम परीक्षा उतीर्ण ०२) किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
मल्टिटास्किंग ऑपरेटर (Multitasking Operator)
शैक्षणिक पात्रता : ०१) बीएस्सी (MS-CIT प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य) ०२) बीएस्सी आयटी, संगणक पदवीधारक, बी.ई. आय.टी. कॉम्प्यूटर/ एमसीए / बीसीए
एसेसयर आणि सॅंपलर (Assayers & Sampler)
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक पदवीधारक व MS-CIT ०२) बीएस्सी आयटी, संगणक पदवीधारक, बी.ई. आय.टी. कॉम्प्यूटर/ एमसीए / बीसीए ०३) डीएमआय प्रशिक्षित तसेच संगणकाचे अद्यावायात ज्ञान असणे आवश्यक.
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये + ३०००/- रुपये ते ५०००/- रुपये वाहतूक
नोकरी ठिकाण : वाशी, नवी मुंबई.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मध्यवर्ती सुवूधा इमारत, तिसरा मजला, सेक्टर – १८, वाशी, तुर्भी, नवी मुंबई - ४००७०३.
Official Site : www.mumbaiapmc.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती सुरु 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[RRB Isolated Bharti 2026] भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 311
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[Cochin Shipyard Bharti 2026] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.