महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुंबई [MSRLM] येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ एप्रिल २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टेट मिशन मॅनेजर
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषि डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ४५ वर्षे
मिशन मॅनेजर
एकूण जागा : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा/पदवी (Social work or rural development or rural management or Sociology or Entrepreneurship Development) ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ४५ वर्षे
असिस्टेंट अकाउंट ऑफिसर
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA /ICWA ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ३८ वर्षे
स्टेनोग्राफर कम पर्सनल असिस्टेंट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टाइपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ३८ वर्षे
असिस्टेंट /क्लर्क-टाइपिस्ट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टाइपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ३८ वर्षे
शिपाई [Peon]
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ४२ वर्षे
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[Damodar Valley Corporation Bharti] दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन भरती 2026
एकूण जागा : 108
अंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२६
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.