महाराष्ट्र राज्य ग्रामीण [Maharashtra State Rural Livelihoods Mission] जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
राज्य अभियान व्यवस्थापक - आर्थिक समावेशन
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) PG degree / PG diploma (Two Years) completed in Commerce or Banking related courses or MBA in finance or Economics ०२) १० वर्षे अनुभव
अभियान व्यवस्थापक-संपादणूक
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) PG degree or PG diploma (Two Years) in Commerce or MBA –Finance or Chartered Accountant (CA) or Cost & Works Accountant or Supply Chain Management ०२) ०७ वर्षे अनुभव
अभियान व्यवस्थापक - विमा
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) PG degree / PG diploma (Two Years) completed in Business administration with specialization in Finance or Banking or Commerce or Economics ०२) ०७ वर्षे अनुभव
अभियान व्यवस्थापक - प्रॉडक्ट आणि सेवा
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) PG degree/ PG diploma (Two Years) completed in Commerce or Banking or Business Administration in Finance or Economics or Entrepreneurship Development ०२) ०७ वर्षे अनुभव
लघुलेखक तथा स्वीय सहायक
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी ३८ वर्षे
सहायक संपादणूक
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) PG Degree/ PG Diploma (two years) in Commerce or Procurement or supply chain Management or MBA in Finance or ICWA ०२) ०२ वर्षे अनुभव ०३) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी ३८ वर्षे
युवा विकास व्यावसायिक, कृतीसंगम समन्वयक
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : PG Degree of PG diploma (Two Years) in Social Work or Rural Development or Rural Management.
वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी ३० वर्षे
वयाची अट : वरील बाकी पदांसाठी ०१ मे २०१७ रोजी ४५ वर्षे
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[DSSSB Bharti] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1180 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1180
अंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[RBI Grade B Officer Bharti 2025] भारतीय रिझर्व्ह बँकेत 120 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
[Bank of Maharashtra Bharti 2025] बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.