महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ [Maharashtra State Road Development Corporation] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य अभियंता (Chief Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ६० वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
मुख्य प्रशासक (Chief Administrator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ०२) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे (लिहिणे, वाचणे व बोलणे) ०३) एमएस-सीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ६५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,३४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (Administration) M.S.R.D.C. (Ltd) Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai - 400 050.
Official Site : www.msrdc.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.