![]()
Department of Skill Development, Employment and Entrepreneurship has the following new vacancies and the official website is www.msde.gov.in. This page includes information about the MSDE Bharti 2021, MSDE Recruitment 2021, MSDE 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय [Ministry of Skill Development And Entrepreneurship] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| कुलगुरू/ Vice-Chancellor | ०१) नामांकित शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च दर्जाचे प्रशासक ०२) किंवा कौशल्य शिक्षण किंवा कौशल्य शिक्षणावर आधारित रोजगाराभिमुखता किंवा उपक्रम प्रवर्तन यातील अनुभव सिद्ध असलेली डॉक्टरेट पदवी. ०३) किमान २० वर्षाचा केंद्र शासन /राज्य शासन /विद्यापीठे/ उद्योग समुहांमध्ये वरिष्ठ पातळीवर काम करण्याचा अनुभव असेल. ४) स्वतः उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्यास सक्षम असेल व विद्यार्थी व समाज यांच्या हिताच्या दृष्टीने ती दूरदृष्टी वास्तवात साकार करण्याची क्षमता असेल. | ६० वर्षे |
| कुलसचिव/ Registrar | केंद्र शासन / राज्य शासन / विद्यापीठ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरील कामकाजाचा किमान २० वर्षांचा अनुभव. | ५५ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahaswayam.gov.in
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय [Ministry of Skill Development And Entrepreneurship] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०६ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| कक्ष अधिकारी/ Room Officer | ०३ वर्षे अनुभव | ०२ |
| सहाय्यक कक्ष अधिकारी/ Assistant Room Officer | ०३ वर्षे अनुभव | ०३ |
| निम्न श्रेणी लघुलेखक/ Lower Grade Stenographer | स्वीय सहाय्यक व श्रुतलेखनाचा ०३ वर्षाचा अनुभव इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेच्या लघुलेखनाचे/ टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक | ०१ |
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसचिव, प्रशा-१, २ रा मजला (मुख्य इमारत), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई - ४०००३२.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.msde.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.