महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था [Maharashtra State Child Protection Institute, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:३० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रांत ५ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य, समस्या सुत्रीकरण, अहवाल लेखन ०४) बालकांच्या कायद्याबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय,जनसंपर्क कोशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा
संरक्षण अधिकारी संस्था (Protection Officer Institutional) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रांत २ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रीकरण,अहवाल लेखन ०४) बालकांच्या कायद्याबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय,जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा
संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत (Protection Officer Non- Institutional) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रांत २ वर्षांचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रीकरण,अहवाल लेखन ०४) बालकांच्या कायद्याबावत ज्ञान असणारा ०५) नियोजन, समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा
कायदा व परिवीक्षा अधिकारी (Legal Cum Protection Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विधी क्षेत्रांत पदवी तसेच समाजकार्याचा अनुभव असलेला. ०२) मोफत विधी सेवा म्हणून काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रीकरण, आहवाल लेखन ०४) बालकांच्या कायद्याबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय,जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा
सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW)/मानसशारख/सामाजिक पदव्युत्तर पदवी ०२) बाल विकासाच्या व बालकांच्या कायद्याबाबत काम केल्याचा अनुभव ०३) नियोजन,समन्वय,जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०४) संगणकाचे ज्ञान असणारा.
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) एम.एस.सी.आवटी व टॅली चे ज्ञान असणे आवश्यक ०३) लेखाप्रणालीत काम करण्याचा ३ वर्षाचा अनुभव
क्षेत्रीय कार्यकर्ता (Out Reach Worker) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी पास ०२) व्यवस्थापक कौशल्य समस्या सुत्रीकरण अहवाल लेखन. ०३) संगणकाचे ज्ञान असणारा.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ३३,२५०/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज च्या समोर, बांद्रा पूर्व - ४०००५१.
Official Site : www.womenchild.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.