![]()
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर [Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ RS/ GIS सहयोगी (Junior RS/GIS Associate) : ३१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी / बीई (सिव्हिल) किंवा सिव्हिल पदविका प्राधान्य - एम.एस्सी / रिमोट सेन्सिंग / जिओनफॉरमॅटिक्स मध्ये एम.टेक. ०२) किमान ०२ वर्षे ते ०७ वर्षे अनुभव.
वरिष्ठ RS / GIS सहाय्यक (Senior RS/GIS Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) भूगोलशास्त्र आरएस / जीआयएस एम.टेक. किंवा ०२ वर्षांचा अनुभव संबंधित वातावरण. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.
कनिष्ठ प्रोग्रामर (GIS) (Junior Programmer - GIS) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (प्राचीन इतिहास आणि पुरातत्व) किंवा सह पदव्युत्तर पदवी (आर्किटेक्चर) हेरिटेज मध्ये विशेषज्ञता संवर्धन.
सहाय्यक प्रोग्रामर (GIS) (Assistant Programmer - GIS) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. संबंधित क्षेत्रात किंवा एमसीए / एमसीएम कोर्स सह बीसीए / बीएससी मध्ये पदवी. किंवा एम.टेक. रिमोट सेन्सिंग मध्ये प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह.
सहाय्यक प्रोग्रामर (DBA) (ssistant Programmer - DBA) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बीई / बी.टेक. संबंधित क्षेत्रात किंवा एमसीए / एमसीएम कोर्स सह बीसीए / बीएससी मध्ये पदवी.
किंवा एम.टेक. रिमोट सेन्सिंग मध्ये प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १९,०००/- रुपये ते ३३,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, The Director, Maharashtra Remote Sensing Applications Centre, VNIT Campus, S.A. Road, NAGPUR - 440010.
Official Site : www.mrsac.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.