मॉयल लिमिटेड [MOIL Limited] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २० ऑगस्ट २०१७ रोजी वेळ सकाळी ११:०० ते २:०० दुपारी वाजेपर्यंत आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मॅनेजर (Medical Services) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS ०२) गायनॉकॉलॉजी & Obs. / बालरोगचिकित्सक/ईएनटी / नेप्थॅमॉलॉजी/त्वचाविज्ञान/ऑर्थोपेडिक/आणीबाणी चिकित्सा/हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन PG डिप्लोमा ०३) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ३५ वर्षांपेक्षा कमी
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Geology) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : जिओलॉजी / अप्लाईड जिऑलॉजी मधील मास्टर पदवी
वयाची अट : ३० वर्षांपेक्षा कमी
सिनियर मॅनेजर (Geology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जिओलॉजी / अप्लाईड जिऑलॉजी मधील मास्टर पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षांपेक्षा कमी
मॅनेजर(Security) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) भारतीय सशस्त्र दलाचे माजी कनिष्ठ ऑफिसर किंवा समतुल्य
वयाची अट : ३० वर्षांपेक्षा कमी
मुलाखतीचे ठिकाण : Moil Limited, Moil Bhawan, 1-A Katol Road, Nagpur – 440 013.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.