पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय इंदिरा परिणवन भवन नवी दिल्ली येथे ३४ जागा

Date : 23 November, 2020 | MahaNMK.com

icon

MoEFCC Recruitments 2020: Ministry of Environment, Forest and Climate Change has new 34 vacancies for the post of Scientist. The Last Date To Apply Is 20th December 2020 and the official website is www.moef.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय इंदिरा परिणवन भवन [Ministry of Environment, Forest and Climate Change] नवी दिल्ली येथे वैज्ञानिक पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक (Scientist) : ३४ जागा

वयाची अट : ३५/४०/४५/५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

Official Site : www.moef.nic.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.