महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड [Maharashtra Nagri Sahakari Bank Limited, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य हिशोबनीस (Chief Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बँकिंग क्षेत्रातील किमान ०७ वर्षाचा कामाचा अनुभव ०२) कोणत्याही शाखेचा पदवीधर
फील्ड एक्झिकेटिव्ह (Field Executive) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Micro Fianance चा किमान दोन वर्षांचा अनुभव ०२) कोणत्याही शाखेचा पदवीधर पास असणे आवश्यक ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
फील्ड असोसिएट्स (Field Associates) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ उत्तीर्ण आवश्यक ०२) मायक्रो फायनान्स कामाचा ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक.
इन्शुरन्स अधिकारी (Insurance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर पास असणे आवश्यक ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) किमान ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक.
नोकरी ठिकाण : लातूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र नागरी सहकारी बैंक लिमिटेड, मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर ४१३५१२.
E-mail ID : [email protected]
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Bank of India Apprentice Bharti 2026] बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 400
अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२६
[UCIL] युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 107 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 107
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[MPSC Civil Services Bharti 2026] MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 87
अंतिम दिनांक : २० जानेवारी २०२६
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 72 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 72
अंतिम दिनांक : ०७ जानेवारी २०२६
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.