![]()
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय [Ministry of Electronics and Information Technology, New Delhi] नवी दिल्ली येथे कार्यकारी अभियंता पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी अभियंता (Executive Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे अधिकारी - मंत्रालय / विभागात नियमितपणे तत्सम पद धारण किंवा सहाय्यक अभियंता.
वयाची अट : १४ एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Electronics Niketan, 6, C G O Complex, New Delhi-110003.
Official Site : www.meity.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.