मिश्र धातू निगम लिमिटेड [Mishra Dhatu Nigam Limited] हैदराबाद येथे विविध पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९, २० आणि २१ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice-GAT) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : मेटलर्जी/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
मुलाखत दिनांक : १९ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice-TAT) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : मेटलर्जी/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
मुलाखत दिनांक : १९ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : १५८ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (फिटर/ वेल्डर/ टर्नर/ इलेक्ट्रिशिअन/ मशिनिस्ट) पात्रता
मुलाखत दिनांक : २० आणि २१ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना)
मुलाखतीचे ठिकाण : Auditorium, Corporate Hostel Building
Official Site : www.midhani-india.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.