महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] मध्ये विविध पदांच्या १४ जागा

Date : 4 March, 2020 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation Mumbai] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer-Civil) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer-Mechanical / Electrical) : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदवी.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT प्रमाणपत्र.

गाळणी निरीक्षक (Counting inspector) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.

अनुरेखक (Tracer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. ०२) Auto Cad

पॅम्पचालक (Pump Operator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आय.टी.आय. (तारतंत्री) प्रमाणपत्र.   

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे  

शुल्क : ५००/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.midcindia.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.