महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] बारवी धरण, ठाणे येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 19 August, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] बारवी धरण, ठाणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा | तत्सम शैक्षणिक अर्हता जसे की, पार्ट टाइम डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींग..

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer - Mechanical/ Electrical)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका | किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जसे की, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन मॅकेनिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन, डिप्लोमा इन | इन्स्ट्रमेंटल इंजिनिअरींग, पार्ट टाइम डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, पार्ट टाइम डिप्लोमा इन मॅकेनिकल

लिपिक टंकलेखक (Clerk Typist)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.  ०२) राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परिक्षा उत्तीर्ण.  ०३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण अथवा शासनाच्या दि.०४/०२/२०१३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद संगणक अर्हता उत्तीर्ण.

लघुलेखक (Stenographer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर  ०२) राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

भूमापक (Land Surveyor)

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण ०२) संगणक प्रणालीचा Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण

वाहनचालक (Driver)

शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण  ०२) हलके किंवा अवजड वाहन चालविण्याचा परवाना ०३) परवाना मिळविल्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा किमान २ वर्षाचा अनुभव.

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री (Electrician)

शैक्षणिक पात्रता : ०१) शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि ०२) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.

जोडारी (Fitter)

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण २) शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

पंपचालक (Pump Operator)

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण  ०२) शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण ०२) मराठी लिहीता, वाचता येणे आवश्यक

मदतनीस (Helper)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण ०२) मराठी लिहीता, वाचता येणे आवश्यक

वयाची अट : ३० ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

Official Site : www.midcindia.org

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[HQ MIRC Ahmednagar] मुख्यालय MIRC अहमदनगर भरती २०२२
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२२
NMK
[Army Recruiting Office] आर्मी रिक्रुटिंग ऑफिस भरती २०२२
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२२
NMK
[CGA] कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स भरती २०२२
अंतिम दिनांक : ०८ मार्च २०२२
NMK
पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर भरती २०२२
अंतिम दिनांक : २० जानेवारी २०२२
NMK
पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर भरती २०२२
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२२
NMK
जिल्हाधिकारी कार्यलय औरंगाबाद भरती २०२२
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२२
NMK
[SMES] सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK