मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड [MFL] चेन्नई येथे विविध पदांच्या ९३ जागा

Date : 26 September, 2019 | MahaNMK.com

icon

मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड [Madras Fertilizers Limited] चेन्नई येथे विविध पदांच्या ९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Graduate Engineering Trainees / Management Trainees) : ३१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक /बी.एस्सी./एम.एस्सी./एमबीए / एमसीए /बी.कॉम./एम.कॉम. /पदवी / पदव्यूत्तर पदवी. 

वयाची अट : १६ ऑक्टोबर २०१९ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PHP/माजी सैनिक - शुल्क नाही]

तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी  / लॅब विश्लेषक प्रशिक्षणार्थी (Technical Assistant Trainees / Lab Analyst Trainees) : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी/डिप्लोमा 

वयाची अट : १६ ऑक्टोबर २०१९ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PHP/माजी सैनिक - शुल्क नाही]

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम किंवा सीए /आयडब्ल्यूए 

कनिष्ठ सहाय्यक संप्रेषण आणि एमएम (Junior Assistant Communication & MM) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा कमर्शियल मध्ये किंवा आधुनिक कार्यालय सराव. टायपिंग व संगणक कौशल्य यांचे ज्ञान MS-Office मध्ये इंटरनेट आणि ई-मेल चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ विपणन सहाय्यक (Junior Marketing Assistant) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा कमर्शियल मध्ये किंवा आधुनिक कार्यालय सराव. टायपिंग व संगणक कौशल्य यांचे ज्ञान MS-Office मध्ये इंटरनेट आणि ई-मेल चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ कर्मचारी सहाय्यक (Junior Personnel Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा कमर्शियल मध्ये किंवा आधुनिक कार्यालय सराव. टायपिंग व संगणक कौशल्य यांचे ज्ञान MS-Office मध्ये इंटरनेट आणि ई-मेल चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PHP/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तमिलनाडु)

Official Site : www.madrasfert.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.