![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ [Maharashtra Fisheries Development Corporation, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| उपअभियंता/ Deputy Engineer | ०१) सार्वजनिक बांधकाम विभाग (सिव्हिल) मधील कामाचा अनुभव असलेले अधिकारी (जसे DPR तयार करणे) ०२) प्रस्ताव तयार करणे ०३) विविध परवाना | ०१ |
| शाखा अभियंता/ Branch Engineer | ०१) सार्वजनिक बांधकाम विभाग (सिव्हिल) मधील कामाचा अनुभव असलेले अधिकारी (जसे DPR तयार करणे) | ०१ |
| सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी/ Assistant Fisheries Development Officer | ०१) एम.एफ.एस.सी पदवीधारक ०२) शासकीय कामाचा कमीत कमी ०५ वर्षाच्या अनुभव असणे आवश्यक आहे ०३) संगणकाचे उत्कृष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे ०४) शासन मंजुरी प्राप्त मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रकल्प अहवाल तयार करून तो यशस्वी रित्या राबविल्याचा अनुभव ०५) MBA पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. | ०४ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ३ रा मजला. एन. के. एम. इंटरनशनल हाउस, जीवन विमा महामंडळ (योगक्षेम) च्या मागे, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, मुंबई - ४०००२१.
Official Site : www.mfdc.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.