मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [Mineral Exploration Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या २४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager Finance): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीसह C.A/I.C.W.A ०२) १७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ५० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मॅनेजर (Manager - Drilling) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) in (Mechanical Engineering) ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मॅनेजर (Manager - HR) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर ०२) PG डिप्लोमा (Personnel Management and Industrial Relations) किंवा समतुल्य ०३) १० वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager - Geology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६० % गुणांसह M.Sc/M.Tech./M.Sc.Tech.(Geology/ Applied Geology)/ M.Tech. (Geological Technology) किंवा समतुल्य ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager - Drilling) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६० % गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) in (Mechanical Engineering) ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager- Legal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह LLB ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager - Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवीसह C.A/I.C.W.A ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager - Procurement & Contract) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६० % गुणांसह B.E. (Mechanical Engineering) ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मे २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
अकाउंट्स ऑफिसर (Accounts Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीसह C.A/I.C.W.A ०२) ०२ वर्षे अनुभव
प्रोक्योरमेंट & कॉन्ट्रेक्ट ऑफिसर (Procurement & Contract) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह B.E. (Mechanical Engineering) ०२) ०२ वर्षे अनुभव
फोरमन (Foreman) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह Drilling/Mechanical Engineering डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant - Survey & Draftsman) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह Survey Engineering/Civil Engineering डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
हिंदी अनुवादक (Hindi Translator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
अकाउंटंट (Accountant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर पदवीसह C.A/I.C.W.A
स्टेनोग्राफर (English) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी लघुलिपी ८० श.प्र.मि. व टायपिंग ४० श.प्र.मि. ०३) ०३ वर्षे अनुभव
टेक्निशिअन (Stenographer - English) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI [Mechanic (Earth Moving Machinery)/ (EMM)/Diesel Mechanic/ Motor Mechanic/ Fitter Trade)] ०३) ०३ वर्षे अनुभव
मशीनिस्ट (Mechanist) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Turner/Machinist/ Grinder Miller trade/ Heat Treatment) ०३) ०३ वर्षे अनुभव
ऑपरेटर (Operator - Computer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BCA/BCS/BCCA/B.Sc. (Computer Science/IT/ Computer Applications)/BISM किंवा समतुल्य ०१) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट (Assistant - HR) : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BA/B.Com/B.Sc/BBA /BBM/ BSW. ०२) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. ०३) ०३ वर्षे अनुभव
टेक्निशिअन (Technician - Survey & Draftsman) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Survey/ Draftsmanship (civil).) ०३) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट (Assistant Hindi) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी /इंग्रजी पदवी ०२) हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि ०३) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट (Assistant Materials) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) गणित विषयासह पदवीधर / B.Com ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ०३) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट (Assistant Sampling) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc. ०२) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट लेखापाल (Assistant Accounts) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) ०३ वर्षे अनुभव
लाइब्रेरी असिस्टंट (Library Assistan) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लाइब्रेरी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Electrical) ०३) ०३ वर्षे अनुभव
मॅकेनिक (Mechanic) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Diesel/ Motor Mechanic/ Fitter) ०३) ०३ वर्षे अनुभव
जुनिअर ड्रायव्हर (Junior Driver) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) हलके व अवजड वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट उर्वरित पदांकरिता : २५ मे २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,६००/- रुपये ते २,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर
Official Site : www.mecl.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.