मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MECL] मध्ये विविध पदांच्या १८६ जागा

Date : 15 December, 2016 | MahaNMK.com

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MECL] मध्ये विविध पदांच्या १८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जानेवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिनियर मॅनेजर (Engineering)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech/ B.Sc (Engg.) in (Mechanical Engineering)

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मॅनेजर (Geology)

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : M.Sc/ M.Tech/ M.Sc.Tech (Geology/ Applied Geology)/ M.Tech (Geological Technology)

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मॅनेजर (Drilling)

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech/ B.Sc (Engg) in (Mechanical Engineering)

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Geology)

एकूण जागा : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : M.Sc/ M.Tech/ M.Sc.Tech (Geology/ Applied Geology)/ M.Tech (Geological Technology)

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Geophysics)

एकूण जागा : ०२ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Drilling)

एकूण जागा : ०५ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Public Relations)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट :१३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (HR)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Finance)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Material Procurement)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सिनियर इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअर

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सीनियर प्रोग्रामर 

एकूण जागा : ०५ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मटेरियल ऑफिसर (Procurement)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

फोरमन (Civil)

एकूण जागा : १४ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

टेक्निकल असिस्टेंट (Survey & Draftsman)

एकूण जागा : ०८ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

फोरमन (Drilling)

एकूण जागा : १४ जागा 

वयाची अट :१३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट (Hindi)

एकूण जागा : ०१ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट (Material)

एकूण जागा : १८ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मेकॅनिक

एकूण जागा : २० जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मशिनिस्ट

एकूण जागा : ०८ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

टेक्निशियन (Drilling)

एकूण जागा : ४० जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

टेक्निशियन (Sampling)

एकूण जागा : १२ जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ड्राइवर

एकूण जागा : २० जागा 

वयाची अट : १३ डिसेंबर २०१६ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता :  वरील बाकी सर्व पदांसाठी १० वी उत्तीर्ण /ITI/CA / ICWA/ पदवी /डिप्लोमा  (सविस्तर माहितीसाठी कृपया pdf फाईल डाउनलोड करा)

परीक्षा शुल्क : १०० /- रुपये [SC/ST/अपंग - परीक्षा फी नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.